नमो शेतकरी योजनेचा ८ वा हप्ता: ‘या’ तारखेला होणार पैसे जमा! पण या ६ लाख शेतकऱ्यांचे नाव यादीतून गायब?Namo Shetkari Update
Namo Shetkari Update: महाराष्ट्र राज्यातील लाखो शेतकरी सध्या एकाच प्रश्नाची वाट पाहत आहेत – “नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा ८ वा हप्ता कधी येणार?” नवीन वर्षाच्या तोंडावर राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाचा हप्ता जमा करण्याची तयारी करत आहे. मात्र, याच वेळी एक मोठी बातमी समोर येत आहे की, तब्बल ६ लाख लाभार्थी या योजनेतून बाद … Read more