खत महाग झालेय? मग घरीच बनवा DAP आणि 10:26:26 खत Homemade Fertilizer
Homemade Fertilizer : शेतकरी मित्रांनो, सध्या खतांच्या वाढत्या किमती आणि ऐन हंगामात होणारा खतांचा तुटवडा ही प्रत्येक शेतकऱ्याची मोठी डोकेदुखी ठरत आहे. कधी ‘DAP’ मिळत नाही, तर कधी ’10:26:26′ च्या एका बॅगेसाठी २१०० रुपयांपर्यंत खिसा रिकामा करावा लागतो. पण तुम्हाला माहित आहे का? विज्ञानाचा वापर करून तुम्ही बाजारातील महागड्या खतांना फाटा देऊ शकता. आपण घरीच … Read more