कापूस ७ हजारांच्या पुढे जाणार का? हमीभाव वाढला तरी शेतकऱ्यांची चिंता का कायम? Cotton Market analysis
Cotton Market analysis : सध्या कापूस बाजारात एक विचित्र पेच निर्माण झाला आहे. एकीकडे शेतात कापूस कमी पिकलाय, तर दुसरीकडे बाजारात भाव वाढायला तयार नाहीत. “उत्पादन घटले की भाव वाढतात” हा अर्थशास्त्राचा साधा नियम इथे का लागू होत नाहीये? आयात वाढल्यामुळे दरांवर नेमका काय परिणाम होतोय? आजच्या या विशेष लेखात आपण कापूस बाजाराचे सविस्तर विश्लेषण … Read more