बांधकाम कामगारांना मिळणार १० वस्तूंचा मोफत संच! असा करा ऑनलाईन अर्ज construction workers
construction workers : महाराष्ट्र शासनाच्या ‘महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळा’मार्फत (BOCW) नोंदणीकृत कामगारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. सध्या कामगारांमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली योजना म्हणजे ‘अत्यावश्यक वस्तूंचा संच’ (भांडी संच) वितरण योजना. या योजनेअंतर्गत कामगारांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी १० वस्तूंचा एक संच मोफत दिला जातो. हा संच कसा मिळवायचा? ऑनलाईन अपॉइंटमेंट … Read more