मजुरीच टेन्शन संपलं! हे तणनाशक वापरा ६ महिने शेतात गवतच उगवणार नाही!Bayer s new herbicide

Bayer s new herbicide

Bayer s new herbicide : शेतीमध्ये पिकाच्या वाढीपेक्षा जास्त डोकेदुखी ठरते ती म्हणजे ‘तण’ (गवत). एकदा गवत वाढले की खते आणि पाणी पिकाऐवजी या तणांनाच जास्त मिळते. वारंवार खुरपणी आणि मजुरीवर होणारा मोठा खर्च कमी करण्यासाठी आता एक आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध झाले आहे. बायर (Bayer) कंपनीचे ‘एलिओन प्लस’ (Alion Plus) हे तणनाशक सध्या शेतकऱ्यांमध्ये चर्चेचा … Read more