खत महागले! आज कुठले खत किती दराने मिळते? संपूर्ण यादी पाहा. fertilizer rate increase
fertilizer rate increase: अतिवृष्टीने खरीप हंगामाला धक्का बसल्यानंतर आता रब्बी पेरणीच्या तयारीत शेतकऱ्यांना आणखी एक धक्का! रासायनिक खतांच्या किमतीत केंद्र सरकारने १ नोव्हेंबर २०२५ पासून सरासरी १०० ते २०० रुपयांनी वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांचा अतिरिक्त खर्च वाढला असून, आर्थिक नियोजन कोलमडण्याची भीती निर्माण झाली आहे. उत्पादक कंपन्यांच्या धोरणांमुळे दरवर्षी होणारी ही वाढ यंदा अधिक … Read more