बांधकाम कामगारांची e-KYC अनिवार्य? जाणून घ्या काय आहे सत्य | Bandkam Kamgar e-KYC
Bandkam Kamgar e-KYC – सध्या राज्यामध्ये विविध सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करण्याची लाट आली आहे. मग ती ‘लाडकी बहीण योजना’ असो, ‘पीएम किसान’ असो किंवा ‘रेशन कार्ड’ संदर्भातील प्रक्रिया. याच वातावरणाचा फायदा घेत सध्या सोशल मीडिया आणि काही यूट्यूब चॅनल्सवर “बांधकाम कामगारांना आता ई-केवायसी करणे बंधनकारक आहे” अशा बातम्या वेगाने व्हायरल होत आहेत. … Read more