२१ व्या हप्त्यापूर्वी करा ‘हे’ काम, अन्यथा ₹२००० येणे होतील बंद!PM Kisan Scheme
PM Kisan Scheme : केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल आणि तुम्हाला नियमितपणे २,००० रुपयांचा हप्ता मिळत असेल, तर तुमच्यासाठी ही बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. सरकारने आता अपात्र लाभार्थ्यांना शोधण्यासाठी ‘फिजिकल व्हेरिफिकेशन’ (प्रत्यक्ष पडताळणी) मोहीम तीव्र केली आहे. ज्या शेतकऱ्यांचे नाव … Read more